कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदी मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदी, दुय्यम बाजार सिंदी (रेल्वे)
कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदी, लिलाव शेड

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदी

शेतमाल विक्रीकरीता सुसज्य बाजार आवाराची निर्मिती करणे व बाजार व्यवस्थेत असणाऱ्या अनिष्ठ प्रथेचे निमुर्लन करणे व आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतमालाची वाजवी किंमत त्यांना मिळवून देण्याकरीता समितीची रचना उपविधी २(४) यात नमूद असून, सदर बाजार समितीची स्थापना .अ‍ॅन्ड बेरार अ‍ॅक्ट १९३२ चे तरतुदी नुसार दि.११ऑगस्ट १९४२ ला स्थापना झाली आहे. महाराष्ट्र कृषी पणन (विकास व विनियमन) १९६३ अंतर्गत संस्थेच्या पोटनियमास मंजूरी देण्यातआली. संस्थेची सुधारीत उपविधी दि.२७.०४.२०११ रोजी मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यांचे कार्यालयाकडून मंजूरी प्राप्त झालेली आहे.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

श्री. केशरीचंदजी बालारामजी खंगारे

सभापती

श्री. प्रमोद वामनराव आदमने

उप सभापती

श्री. म. अ. भांडारकर

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

आडते
37
अ वर्ग मापारी
10
हमाल
81
अ वर्ग प्रक्रियाकार
8
अ वर्ग व्यापारी
54
ब वर्ग मापारी
350
  • बाजार पेठ मार्केटचे नाव व वेळ
    कृषि उत्पन्न बाजार समिती सिंदी धान्य लिलावाची वेळ दुपारी १.०० वाजता
    कापूस लिलावाची वेळ सकाळी १०.३० वाजता
    उपबाजार पेठ सेलू धान्य लिलावाची वेळ दुपारी १.१५ वाजता
    कापूस लिलावाची वेळ सकाळी ११.०० वाजता
    • Thu, 23 Jul 2026
       
    • Wed, 28 May 2025
    • Wed, 28 May 2025
       
    • Wed, 28 May 2025

महत्वाच्या लिंक्स