बाजार पेठ मार्केटचे नाव व वेळ
कृषि उत्पन्न बाजार समिती सिंदी धान्य लिलावाची वेळ दुपारी १.०० वाजता
कापूस लिलावाची वेळ सकाळी १०.३० वाजता
उपबाजार पेठ सेलू धान्य लिलावाची वेळ दुपारी १.१५ वाजता
कापूस लिलावाची वेळ सकाळी ११.०० वाजता